जिल्हाधिकाऱ्यांनी विविध मतदान केंद्रांना दिल्या भेटी ; #मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेची पाहणी करुन अधिकाऱ्यांशी साधला संवाद
नांदेड दि. 2 डिसेंबर:- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज दिवसभर लोहा, कंधार, भोकर, उमरी आणि मुदखेड तालुक्…
December 02, 2025