हिमायतनगर प्रतिनिधी/-तालुक्यातील धानोरा ज.येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पालकांची बुधवारी सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत सर्वानुमते अध्यक्षपदी बळीराम गड्डमवाड तर उपाध्यक्षपदी सचिन कल्याणकर यांची निवड करण्यात आली आहे निवडीबद्दल सत्कार करण्यात आला आहे.
धानोरा ज.गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बुधवारी मुख्याध्यापक यांनी पालक सभा आयोजित केली होती पालकांना आमंत्रित करून या सभेत शालेय शिक्षण समिती निवड प्रस्ताव ठेवण्यात आला आणि या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी बळीराम गड्डमवाड तर उपाध्यक्षपदी सचिन कल्याणकर यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल संचालक नितेश जैस्वाल,मुख्याध्यापक सोनकांबळे , नारायण देवकते, पोलिस पाटील संदेश तुळशे,नाथा खिराडे रामजी पंदलवाड सोमीनाथ बर्लेवाड ,पमू धारेवाड ,सुनिल पतलेवाड ,अवलू ऐनेकर
राम गड्डमवाड,वसंत ऐनेकर ,कपिल तुळशे, संतोष खिलारे, यांनी नवनिर्वाचित शालेय शिक्षण समिती पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
धानोरा जिल्हा परिषद शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी बळीराम गड्डमवाड तर उपाध्यक्षपदी सचिन कल्याणकर यांची निवड
0
November 26, 2025
Tags
