हिमायतनगर शहरात दि 18 रोजी जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धा जिल्हास्तरीय शालेय युग मुन दि असोसिएशन ऑफ कराटे स्पर्धेचा विद्यार्थांनी लाभ घ्यावा :- प्रशिक्षक खंडू चव्हाण

हिमायतनगर प्रतिनिधी /- शहरात शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील नांदेड जिल्हास्तरीय शालेय युग मुन दि असोसिएशन ऑफ कराटे कडून जिल्हा स्तरीय क्रीडा कराटे स्पर्धेचे आयोजन दि 18 जानेवारी रोजी हिमायतनगर शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळा येथे करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी जिल्हाअध्यक्ष सतीशभाऊ देशमुख व जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांचि उपस्थिती राहणार आहे त्यामुळे हिमायतनगर शहरासह जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी या क्रीडा स्पर्धेचा अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान युग मुन दि असोसिएशन ऑफ कराटे चे जिल्हा सचिव तथा मुख्य प्रशिक्षक खंडू सर चव्हाण यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.