हिमायतनगर प्रतिनिधी/- तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी जेष्ठ नागरिक कलावतीबाई शंकर पंदलवाड वय (85) यांचे गुरूवारी ह्रदयविकाराने निधन झाले पश्चात तिन मुले ,एक मुलगी नातू पंतू
असा परिवार आहे त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी 11 वाजता धानोरा गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्या पत्रकार अँड ज्ञानेश्वर पंदलवाड यांच्या मातोश्री होत्या...
