हिमायतनगर प्रतिनिधी\ महाराष्ट्र स्यासनच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जयन्ती पालखी सोहळा दिंडी कारेक्रम सण२०२५ प स हिमायतनगर कडून आयोजित सोहळ्यात तालुक्यातील कलावंतांनी सहभाग नोंदवल्याबद्ल सर्व कलावंतांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत
. हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी महाराष्ट्र स्यासनच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जयन्ती पालखी सोहळा १५ ऑगस्त रोजी दिंडी कारेक्रम आयोजित करण्यात आला होता या पालखी सोळ्यात तालुक्यातही कलावंतांना बोलावून प स कार्यालयात कलावंतांनी दिव्वासभऱ संत ज्ञानेश्वर महाराजांचा गजर ,भारूड भजन ;अभंग गायन सादर केली हाती यामधें टाळ'मुरडूंग च्या गजरात दिंडी काढण्यात अली होती या दिंडीत सहभागी असलेल्या तालुक्यातील कलावंतांना १७ सप्टेंबर रोजी प स चे गटविकास अधीकारी पी व्ही नारवतकर; सहायक गटविकास अधीकारी प्रल्हाद जाधव ' विस्तार अधीकारी प्रमोद टॉर्पे ' सुशीलकुमार शिंदे ' यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या कारेक्रमांत समाज कल्याण विभागाचे शिवाजी पांचाळ यांचा सर्व कलावंतांनी सत्कार केला यावेळी एल शी ओब्रे 'बी एल सातपुते यांनी होते तर कलावंत सुभाष गुंडेकर,स्याहीर रामराव वानखेडे 'ढोलकी वादक अशोक बोम्पीलवार 'मारोती वाडेकर .रामदास बोम्पीलवार ,आनंद जलपते ;फुलसिंग राठोड .माने .बनसोडे ,जाधव ,वागमारे,मीरा जाधव' यांची उपस्तिती होती
