हिमायतनगर प्रतिनिधी/ शहरात महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे.
शहरातील बाजार चौक मध्ये कृषी व्यापारी बाळासाहेब चवरे यांच्या कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली आहे. महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे यावेळी पोलीस निरीक्षक बि.डी.भुसनूर ,डॉ राजेंद्र वानखेडे, सुभाष राठोड,गणेश शिंदे, कुणाल राठोड, राजू बंडेवार, संदीप पळशीकर, पापा शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप तुप्तेवार, संजय माने, यांच्यासह समाज बांधवाची उपस्थिती होती.
