हिमायतनगर प्रतिनिधी/ सवना ज येथील लक्ष्मणराव गांधीजी गायकवाड ( वय ४७) यांचे २३ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे.२४ एप्रिल सोमवारी सकाळी १०वा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्याच्या पश्चात आई,भाऊ, पत्नी,एक मुलगा,मुलगी असा परिवार आहे. बन्टी ऊर्फ शिवराज गायकवाड यांचे ते वडील होते.
