किरणकुमार महागावे पोलिस उपनिरीक्षक पदी

हिमायतनगर प्रतिनिधी/  तालुक्यातील वडगाव येथील कल्याणकर परीवाराचे जावाई, नायगाव तालुक्यातील सांगवी येथील रहिवासी, सध्या नागपूर येथील पोलिस अधीक्षक यांचे अंगरक्षक किरणकुमार कोंडीबाराव महागावे यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातुन ते बेचाळीव्या क्रमांकावर उत्तीर्ण झाले आहेत.त्याच्या यशाचे आ.माधवराव पाटील जवळगावकर, कैलास पाटील माने, गजानन कल्याणकर, साईनाथ कल्याणकर, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, सरपंच प्रतिनिधी दत्तात्रय पवार, सोपान बोपीलवार आदिनी कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.