हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात भारत जोडो यात्रेचे भव्य स्वागत...हजारोच्या संख्येने उपस्थित रहा -आ.माधवराव पाटील जवळगावकर

शुक्रवारी भारत जोडो यात्रा व कांग्रेस पक्षाचे नेते खा. राहूल गांधी यांच्या स्वागतासाठी हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातून हजारो संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.