हिमायतनगर प्रतिनिधी/ लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या सह सर्व समाज बांधवाना शाहिरी, साहित्याच्या माध्यमातून जनजागृती समितीचे केली आहे.त्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कार्य केले तर निश्चितच फळ मिळेल असे प्रतिपादन सरपंच परमेश्वर गोपतवाड यांनी केले. आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी या वर्षांत अण्णाभाऊ साठे सभागृह देण्याचा शब्द शिष्टमंडळाला दिला आहे.निश्चितच आगामी वर्षात आ.जवळगावकर यांच्या माध्यमातून पुढिल वर्षात अण्णाभाऊ साठे सभागृहात साठे जयंती होईल असा आत्मविश्वास सरपंच परमेश्वर गोपतवाड यांनी व्यक्त केला. तालुक्यातील सवना ज येथे 31आॅगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.सकाळि ग्रा.प.चे कर्मचारी भारत गुंडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ऊपसरपच प्रतिनिधी सोनबा राऊत यांच्या सह मान्यवरांचे हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्रा.प.प्रतिनिधि नंदकिशोर राऊत, संजय राऊत यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी. ग्रा.प.प्रतिनिधि सिध्दार्थ राऊत, संतोष संभाजी अनगुलवार, सेवानिवृत्त पोलिस पाटील गणपत गोपेवाड पाटील, दत्तात्रय राहुलवाड,लक्ष्मण गायकवाड, ग्रा.प.सदस्य लक्ष्मण राऊत , मधुकर पंडीत,पांडुरंग गुंडेकर, परमेश्वर संगनवाड, सोनबा अनगुलवार,बिरकलवार,बुध्देवाड,भुसाळे, आक्कलवाड, माधवराव इंगोले, भारत गटकपवाड, सुनिल गुंडेकर, दिगंबर अनगुलवार, लक्ष्मण गुंडेकर, मुरली अनगुलवार, विष्णू गुंडेकर, भगवान सावते, संदिप गुंडेकर,भारत पडघणे,बिरकलवार, गंगाराम राऊत, गीरमाजी गुंडेकर,ब्रिजकिशोर राऊत,भारत पंडित, बालाजी भालेराव, सुरेश गुंडेकर,दता गुंडेकर, दर्शनवाड,बिजलेकर, गायकवाड यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.
