वन बंधु परिषद एकल विघालयाची किनवट येथे खेळ प्रतियोगीता संपन्न..

हिमायतनगर प्रतिनीधी ( अगंद सुरोशे
एकल अभियानाचे महाराष्ट् संभाग भाग विदर्भ मध्ये आसलेले अंचल किनवट येथे दि. 24/9/2022 रोजी अभ्युदय युथ क्लब यांच्या संयुक्त विघमाने द्वारा खेळ प्रतियोगीता आयोजीत करण्यात आली होती या खेळ प्रतियोगीता मध्ये किनवट आंचल मधिल सर्वच संचामधुन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या मध्ये कब्बडी, उंचउडी, लांबउडी, धावणे, अश्या अनेक खेळाचा समावेश होता एकल विद्यालय हे एकल प्रणाली एक शिक्षक असलेली एकल शाळा आहे सेवा, सुरक्षा, संस्कार या तीन आयामावर कार्यरत आहे ही प्रतियोगीता किनवट येथील श्री. गजानन महाराज मंदिर प्रांगणात घेण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. गिरी सर (sub diopo) शरद जी पाटिल अंचल समीती अभियान अध्यक्ष, श्री. अनिरुध्द केंद्रे अंचल संरक्षण, श्री. विठ्ठलराव मछर्लावार, शेषेरावजी मेश्राम संभाग शिक्षा प्रमुख, विकासजी राठोड विदर्भ भाग प्रमुख, राजेश ठाकरे ग्राम स्वराज्य मंच प्रमुख व आचार्य,विध्यार्थी, पालक गण, सर्व पुर्ण कालीन एकुण 550 आशी उपस्थिती होती..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.