हर घर तिरंगा जनजागृतीसाठी हिमायतनगर भाजपाची मोठी रॅली

हिमायतनगर प्रतिनिधी/ आजादी का अमृत महोत्सव निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक १३ ते 15 ऑगस्ट या तीन दिवशी प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचे व राष्ट्रीय भक्ती प्रखर करण्याचे आवाहन केले. त्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा जनजागृतीसाठी गुरूवारी हिमायतनगर शहरातून भाजपाची प्रचंड मोटार सायकल रॅली काढण्यात आली. 
भारतीय जनता पार्टीचे ता.अध्यक्ष आशिषभाऊ सकवान.युवा मोर्चा ता अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी.किशोर रायेवार.ज्ञानेश्र्वर पंदलवाड. कल्याणसिंह ठाकूर.गजनान हारडपकर.सुभाष माने. हिदाईत खान.विनायक ढोणे.राम जाधव.बालाजी ढोणे.संदीप पाटील वानखेडे.सचिन कोमावार अजय सुंकुलवार गंगाधर मिरजगावे शंकर चव्हाण.सुरज चिंतावार.संजय कूरमे.गंगाधर पडोळे.महेशराव अंबिलगे.राम पाकलवार.रुपेश नाईक.सरपंच जीवन जैस्वाल. दत्ता शिराने ज्ञानेश्वर शेवाळे अनिल फाळके विकास भुसावळे विश्वजित वानखेडे संतोष सुर्यवंशी निलेश चटणे.केशव कदम साहेबराव वानखेडे मारोती जाधव विशाल कदम अनिल माने.दिलीप आरेपल्लु.प्रमोद शिरफुले.अविनाश मोरे (नंदू). अविनाश कोकुर्ले.राहुल खडके.परमेश्र्वर जाधव.निलेश दरणे.महावीर मांगुळकर प्रकाश सेवनकर विनोद चंदनवार.सुधाकर चीट्ठेवार अंकुश दळवे अजय जाधव महेश काळे प्रशांत ढोले.परमेश्र्वर तोटेवाड.संतोष डांगे.बालाजी जाधव.महेश पोपुवाड.यांच्यासह शेकडो भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
 शहरातील प्रमुख रस्त्यावर मोटार सायकल रॅली थांबवून हर घर तिरंगा बद्दल घोषणा देत जनजागृती करण्यात आली. यावेळी हिमायतनगर शहर दणाणून गेले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.