हिमायतनगर प्रतिनिधी/ पोटा बू येथील जेष्ठ नागरिक नारायण माधवराव पवार यांचं वृद्धापकाळाने रविवारी सकाळी निधन झाले त्यांच्या पश्चात तिन मुले दोन मुली नातू पंतू असा परिवार आहे. त्यांच्यावर रविवारी तिन वाजता मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यविधी प्रसंगी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी उपस्थित राहून पवार कुटुंबियांचे सांत्वन केले यावेळी तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, सरपंच बाळा पाटील, अविनाश पाटील,माधव पवार,खामराज पवार व गावातील प्रतिष्ठित नागरिक पाहुणे मंडळी विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पोटा येथील पवार कुटुंबियांचे माजी आमदार जवळगावकरांकडून सांत्वन
0
November 10, 2025
Tags
