हिमायतनगर प्रतिनिधी/ मंगळवारी शहरातील परमेश्वर मंदिरात लक्ष्मण शक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या भक्तीमय सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे विठ्ठल ठाकरे यांनी केले आहे.
शहरातील परमेश्वर मंदिर सभागृहात दि. 9 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता लक्ष्मणशक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या लक्ष्मणशक्ती सोहळ्यास प. पू. बालयोगी व्यंकट स्वामी महाराज पिंपळगाव यांची उपस्थिती असणार आहे. लक्ष्मणशक्ती संयोजक ह. भ. प. बाबू महाराज आंदेगावकर, ह. भ. प. शिवाजी महाराज वडगावकर,
