हिमायतनगर प्रतिनिधी/भोकर - उमरी रस्त्यावरील हळदा गावाजवळील घटना येथे जात असताना भोकर ते उमरी रस्त्यावरील हळदा गावाजवळील हिमायतनगर बिलोली तालुक्यातील उताराजवळ भरलेल्या ऊसाच्या ट्रकला चिंचाळा येथे आजारी असलेल्या दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात नातेवाईकास भेटण्यासाठी निघालेल्या पवना आजोबा आणि नातू हे दोघेही जागीच ठार येथील आजोबा - नातवाचा भोकर - उमरी झाल्याची दुर्दैवी घटना ६ जानेवारी रात्री ८ रस्त्यावरील हळदा येथे ऊसाच्या ट्रकला वाजताच्या सुमारास घडली आहे. रामलु दुचाकी धडकून झालेल्या अपघातात पटपेवाड यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोघांचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. महावितरण कंपनीचे यंत्रचालक नागेश
हिमायतनगर तालुक्यातील पवना पटपेवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य येथील सधन शेतकरी रामलु नरसप्पा साईनाथ पटपेवाड यांचे वडील होते. मयत पटपेवाड (६५), दंतुलवाड (१७) हर्षवर्धन चंद्रकांत हर्षवर्धन दंतुलवाड हा त्यांच्या मुलीचा हे सी.सी. ९७६७ या एम.एच.२६- एकुलता एक मुलगा होता. या घटनेने मोटारसायकलवर पवना गावावर शोककळा पसरली असून पवना येथून बिलोली तालुक्यातील चिंचाळा हळहळ व्यक्त होत आहे.
