हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यातील टाकराळा येथील रहिवासी अनुसयाबाई विठ्ठलराव शिंदे वय (40) यांचे शुक्रवारी मध्यरात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने दुख:द निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, असा परिवार आहे. त्यांच्यावर टाकराळा येथे शनिवारी दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या कारला येथील रामराव मोरे,बालाजी मोरे, साईनाथ मोरे,यांच्या भगिनी होत्या...
अनुसयाबाई शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन.
0
December 10, 2022
