लक्ष्मण बाबजी रामदिनवार यांचे वय (75) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी सायंकाळी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी,भाऊ,मूले तिन दोन मूली, असा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवारी दुपारी एक वाजता बोरगडी रस्त्यावरील हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते विष्णू रामदिनवार, प्रकाश रामदिनवार, साई रामदिनवार यांचे वडील होते.
