हिमायतनगर प्रतिनिधी/ कारला येथील तक्षशिला बौद्ध विहारात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले आहे.
तक्षशिला बौद्ध विहारात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमिचे पुजन केले व वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच गजानन कदम, तंटामुक्त समिती अध्यक्ष डॉ गफार,पोलीस पाटील गोपीनाथ लुम्दे, ग्रामपंचायत सदस्य सोपान बोंपीलवार, गजानन मिराशे, दत्ता चिंतलवाड,अशोक आचमवाड,भिमराव लुम्दे, संजय सुर्यवंशी,तक्षशिला बौद्ध विहार समितीचे अध्यक्ष भगवान कांबळे, उपाध्यक्ष मधुकर घोडगे, सचिव नाथा चवरे,
संजय गोखले,उत्तम कांबळे, सुनिल घोडगे, नागसेन गोखले, जिवन रावते,कैलास कांबळे, साहेबराव घोडगे, विश्वास घोडगे,रामजी रावते,आक्षय बनसोडे,नागोराव नरवाडे,
यांच्यासह उपासक, उपासिका समाज बांधवाची उपस्थिती होती.
ग्रामपंचायत कार्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले आहे. संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
हिमायतनगर तालुक्यातील मोजे पळसपुर येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार महामेरू विश्ववंदनीय परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच मारोती वाडेकर, उपसरपंच गजानन पाटील देवसरकर ग्रा.प.सदस्य संजय पाटील वानखेडे, नागोराव पाटील, वानखेडे ,विनायक पाटील वानखेडे. ,चंद्रवंशी, लक्ष्मण मांजरे,लक्ष्मण पाटील देवसरकर, पत्रकार दाऊ गाडगे वाड ग्रामपंचायत कर्मचारी आबाराव पवार. ग्रामपंचायत ऑपरेटर सतीश वाडेकर. आदी उपस्थित होते.
