हिमायतनगर प्रतिनिधी/ शहरातील जेष्ठ नागरिक लक्ष्मण नरहरी मादसवार यांचे वय(87) बुधवारी दुपारी वृध्दापकाळाने निधन झाले, त्यांचे पश्चात सहा मुली, मुलगा, सुन, नातवंडे असा मोठा परीवार आहे, ते नांदेड न्युज लाईव्हचे संपादक, पत्रकार अनिल मादसवार यांचे वडील होत. त्यांचे पार्थीवावर दि_२४ नोव्हेंबर रोजी गुरूवार सकाळी १० वाजता बोरगडी रोड हिमायतनगर येथील
वैकुंठधाम स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
