मंगरूळ येथे संत बाळूमामा मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा बालयोगी व्यकंट स्वामी महाराजांच्या हस्ते होणार

हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यातील मंगरूळ येथे संत बाळू मामा मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा होणार असून या सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे मंगरूळ ग्रामस्थांनी केले आहे. हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ येथे संत बाळूमामा मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा दि. 7 एप्रिल रोजी बालयोगी व्यकंट स्वामी महाराज पिंपळगाव यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंगरूळ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. 
 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.