या बाबत सविस्तर वृत्त असे की मौजे आंदेगाव येथील विठ्ठल यलकेवाड व त्यांच्या सोबत इतर दोघे जन एका कार्यक्रमावरून नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गाने हिमायतनगर मार्गे परत येत असताना दि.30 जानेवारी च्या मध्यरात्री 11 वाजता करंजी बस स्टँड जवळ एक भीषण अपघात झाला त्यात विठ्ठल यलकेवाड वय ( 35) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या सह इतर 2 जन गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहे रात्रीच्या थंडीच्या वातावरणात आपल्या मोटासायकलने घरी परत असताना अपघात झाला यात जागीच मृत्यू झाला आहे. विठ्ठल यलकेवाड यांच्या अकाली मृत्यृने हिमायतनगर तालुक्या सह आंदेगाव परिसरात शोककळा पसरली आहे
करंजी येथील अपघातात एक जागीच ठार ,दोघे गंभीर जखमी-विठ्ठल यलकेवाड यांचा जागीच मृत्यू..
0
January 31, 2022
हिमायतनगर प्रतिनिधी/तालुक्यातील मौजे करंजी येथे रविवारी रात्री एका कार्यक्रमावरून परत येत असताना नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावरील करंजी बस स्टँड जवळ एक भीषण अपघात झाला त्यात आंदेगाव येथील विठ्ठल यलकेवाड यांचा जागीच मृत्यू झाला व त्यांच्या सोबत असलेले दोन जन गंभीर जखमी आहेत त्यांच्या वर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे
Tags
