हिमायतनगर प्रतिनिधी/- तालुक्यातील डोल्हारी येथील जेष्ठ नागरिक देवराव किसन राऊत वय (80) यांचे आज दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, तीन मुल , तीन मुली , नातू - नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्यावर शनिवारी सकाळी 10 वाजता डोल्हारी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.ते बसपा नेते तथा पत्रकार गणेश राऊत यांचे वडील होते
डोल्हारी येथील देवराव राऊत यांचे वृद्धापकाळाने निधन
0
November 14, 2025
Tags
