आ.जवळगावकरांकडून जन्नावार कुटुंबियांचे सांत्वन

हिमायतनगर प्रतिनिधी/ शहरातील सराफा व्यापारी मिलींद जन्नावार यांचे रविवारी दुख द निधन झाले त्यांच्या घटनेची माहिती कळताच आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी तात्काळ जन्नावार, ढोणे, पांढरवाड कुटुंबियांच्या भेटी घेऊन सांत्वन केले आहे. 
हिमायतनगर शहरातील सराफा व्यापारी मिलींद जन्नावार , सामाजिक कार्यकर्ते संजय ढोणे,संक्रांतीच्या दिवशी दुचाकी अपघात बाबुराव पांढरवाड , व उत्तम निम्मेवाड या तरूणांचे दुख:द निधन झाले असून शहरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या भेटी घेऊन  आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी सर्वांचा घरी भेटी दिल्या आहेत. व ऐन तारुण्य वयात व्यापारी मिलींद जन्नावार यांचे दुख:द निधन झाल्याचे दूख व्यक्त केले आहे.यावेळी शेख रफिकभाई, गणेशराव शिंदे, संजय माने, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. 
 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.