खा.श्रीकांत शिंदे,उपनेते खा.हेमंत पाटील यांचे अर्धापूरात जंगी स्वागत

अर्धापूर प्रतिनिधी -येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे खा.श्रीकांत शिंदे,उपनेते खा. हेमंत पाटील यांचे अर्धापूरात आगमन होताच ढोल ताशे,फटाके फोडून तालुकाप्रमुख संतोष कपाटे यांच्या नेतृत्वाखाली दि.२८ शुक्रवारी रोजी जंगी स्वागत करण्यात आले आहे. 

बाळासाहेबांची शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार हे शेतकरी,कष्टकरी,जनसामान्यांना साठी करीत असलेले काम तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी दौरा वर असलेले
 युवा नेते खा.श्रीकांत शिंदे,शिवसेना उपनेते खा.हेमंत पाटील,जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर,जिल्हाप्रमुख उमेश मुंडे हे कळमनुरी येथील कार्यक्रमासाठी जात असतांना अर्धापूरात आगमन होताच युवा नेते खा.श्रीकांत शिंदे,उपनेते खा.हेमंत पाटील यांच्या शाल मोठ्या हार घालून तालुका प्रमुख संतोष कपाटे यांच्या  जंगी सत्कार करण्यात आला यावेळी उपतालुकाप्रमुख कैलास कल्याणकर,छत्रपती राजेगोरे, बळीराम सावते,गजानन कपाटे, साईनाथ जाधव,मारुती कपाटे,प्रवीण कपाटे,ईश्वर कपाटे,अर्जुन फटाले, विक्रम कपाटे,भीमा थोरात,प्रभू फिसके,प्रकाश सावते,अच्युत सावते, बबन शेळके,सुरज सोळंके,ब्रमा कपाटे,बंटी कल्याणकर,निवृत्ती कल्याणकर,मधुकर कल्याणकर, संतोष टेकाळे,प्रशांत बारसे यांच्या सह   बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.